Raju Shetti : तुमची वह्या-पुस्तके घेऊन या; शेट्टींचे आंदोलन;पाहा व्हिडिओ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी उद्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विद्यार्थी बचाव आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या आंदोलनात आपली वह्या-पुस्तके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जमण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
#RajuShetti #Student #Collectoroffice #Kolhapur